Salon Time With Tejashree Jadhav | Pampers Herself with Rejuvenating Facial

2022-08-16 3

सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटोजने चाहत्यांच्या मनावर भुरळ घालणारी अभिनेत्री तेजश्री जाधव आजच्या आपल्या Salon Time या सेगमेंटमध्ये आलीये. स्वतःसाठी वेळ काढत तिने Rejuvenating Facial केलं. पहा हे खास सेगमेंट.